Thursday, 26 January 2012

विराट दर्शन एकीचे। सामर्थ्याचे आणि तेजाचे॥
नव्या युगात संघटित व्हा।
ध्येय आपुले क्राँतीचे॥
छ. शिवाजी महाराजांचा आदर्श नेत्री ठेवून सह्याद्री कुणबी संघ्, पुणे आपल्या सर्वाच्या
साक्षीने ४ था वर्धापन दिन दि.३० जाने.०१२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड,पुणे येथे साजरा करीत आहे .
त्यानिमित्ताने सर्व कोकणी व कुणबी समाजाला एकत्रित आणण्याचा आणखीन एक प्रयत्न .
या कार्यक्रमात्
सह्याद्री महिला आघाडी ची घोषणा,
सह्याद्री कुणबी संघ दिनदर्शिकेचे अनावरण,
तसेच लकी ड्रा
आणि कोकणी कला 'नमन' मोफत करुन कुणबी माणसाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सह्याद्री कुणबी संघ करत आहे .
हे सर्व आपल्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे.
उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती .
जय शिवाजी ।
जय भवानी ।
जय सह्याद्री ॥
- एकनाथ सुकम्
संघटक, पुणेविभाग

No comments:

Post a Comment